एक्स्प्लोर

Nitin Raut : कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीज पुरवठा थांबवणार नाही, वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले..

राज्यात उष्णतेचा उच्चांक वाढलाय, उष्णता वाढल्याने वीजेची मागणी वाढली, उर्जामंत्री नितीन राऊत म्हणतात...

Nitin Raut : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्याच विजेचा तुटवडा होऊ देणार नाही, कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीज पुरवठा थांबवणार नाही, तसेच मविआ खासगीकरणाचं समर्थन करणार नाही असए वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे. 

राज्यात उष्णता वाढल्याने वीजेची मागणी वाढली - नितीन राऊत

राज्यात उष्णतेचा उच्चांक वाढलाय, राज्यात उष्णता वाढल्याने वीजेची मागणी वाढली, कितीही बिकट परिस्थिती आली तरी पुरवठा थांबवणार नाही, सध्य़ा राज्यात वीज प्रकल्प सुरू ठेवण्यात यश आले आहे, राज्यात विजेची मागणी आज २८ मेगावॅटपर्यंत वाढली, संप मागे घेतला नाही म्हणून बैठक रद्द करण्यात आली आहे, वीज कामगारांच्या संपावर कर्मचारी संघटनेशी चर्चा केली असून कोळसा टंचाई लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवलं असल्याचंही राऊत म्हणाले, कामगार नेत्यांसाठी चर्चेची दारं खुली असून कामगार नेत्यांशी चर्चेला सरकार तयार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात सध्या तरी लोडशेडिंग नाही

आम्ही मेस्मा लावलेला आहे, जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई होईल, उर्जामंत्री म्हणून कामगार संघटनांशी चर्चा करणार आहे.संघटनांनी विनंती आहे की सलोखा ठेवावा. संप मागे घ्यावा, राज्यसरकारला सहकार्य करावे, संप सुरु असतांनाही जे कामगार कामावर आलेत त्यांना धन्यवाद असे राऊत म्हणाले. प्रधान सचिव कंट्रोल रुममधून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय. संपात सहभागी न होता कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना सलाम आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं असं उर्जामंत्री म्हणालेत. तसेच संपामुळे उद्भवलेल्या स्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असल्याचंही नितीन राऊत म्हणाले. 

वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आणि सरकारचा सहकार्य करावे

राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आणि सरकारचा सहकार्य करावे असे  नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget