एक्स्प्लोर

एक लिटर मूत्राला एक रुपया, सेंद्रीय खतासाठी गडकरींची कल्पना

शेतकऱ्यांना खत म्हणून युरिआ दिल्यास फायदाच होईल. त्याचप्रमाणे युरिआची आयातही कमी होईल, असं गडकरींना वाटतं.

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुका पातळीवर युरिन बँकेची स्थापना करण्यास सुचवलं आहे. एक लिटर मूत्रामागे एक रुपया द्यावा आणि युरिनपासून युरिआ तयार करावा, अशी अभिनव संकल्पना गडकरींनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांना खत म्हणून युरिआ दिल्यास फायदाच होईल. त्याचप्रमाणे युरिआची आयातही कमी होईल, असं गडकरींना वाटतं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी ही संकल्पना सांगितली. स्वीडनच्या काही वैज्ञानिकांशी बोलणी सुरु असून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मानवी मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन असतं, मात्र ते वाया जातं. टाकाऊतून टिकाऊ गोष्टींची निर्मिती करणं, हे माझं पॅशन आहे. फॉस्फरस आणि पोटॅशिअम यासारखे सेंद्रीय पर्याय उपलब्ध आहेतच. त्यात नायट्रोजनची भर टाकल्यास रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यं मिळतील, असा विश्वास गडकरींना वाटतो. युरिनपासून युरिआ कसं तयार करणार? ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांना 10 लिटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये यूरिन एकत्र करावी लागेल. हा कॅन सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाईल. हा कॅन तालुका केंद्रावर पोहचता करावा लागेल. प्रत्येक लिटर युरिनमागे शेतकऱ्यांना एक रुपया मिळेल. गावांमधून ही योजना राबवण्यास सुरुवात करता येईल. कॅनमध्ये एकत्र केलेली यूरिन डीस्टिल करुन शुद्ध करण्यात येईल. त्यानंतर सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Embed widget