एक्स्प्लोर

रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना!, रोहित म्हणाले, 'हे योग्य नाही'

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. मात्र या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. मात्र या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे. हे योग्य नसल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्याचं आवाहन केलं आहे.

काही तरुणांनी एकत्र येऊन 'रोहित पवार युवा ब्रिगेड' अशा नावाने बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, हा निर्णय रोहित पवार यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, "माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की,मी #NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील."

काही तरुणांनी एकत्र येऊन 'रोहित पवार युवा ब्रिगेड' नावाची अराजकीय संघटना स्थापन केली. या संघटनेची पदं आणि जबाबदाऱ्या वाटपाची काही पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. संघटनेचे कार्यालय औरंगाबादमध्ये असल्याचे पत्रकावरुन लक्षात येते. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ देवकते हे असल्याचं देखील यावरुन समोर आलंय.

रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना!, रोहित म्हणाले, 'हे योग्य नाही

या संघटनेचा विस्तार लातूर, नाशिक, परभणी, औरंगाबादपर्यंत करण्यात आल्याचे पत्रकांवरुन दिसत आहे. याबाबत माहिती मिळताच रोहित पवार यांनी गंभीर दखल घेऊन या कार्यकर्त्यांना ही संघटना स्थापन न करण्याची विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Yogesh Kadam on Sunil Tatkare: मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Embed widget