एक्स्प्लोर

ज्यांना लोकांनी बाजूला केलं त्यांची आपण दखल का घ्यायची?, पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलनं झाली. आज शरद पवार यांनी या वक्तव्यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

सातारा : गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची आता गरज नाही. पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोक बोलत नाहीत. त्याचा हे फायदा घेत आहे. लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज आहे, असं पवार म्हणाले. ते म्हणाले की, कारखाने सुरू न होणे हे देशासाठी चिंताजनक बाब आहे. टॅक्सेस वर मोठा परिणाम झालाआहे. यामुळं राज्य सरकारच्या वेतनावर परिणाम झाला. आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा झाले. अन्य राज्याच्या तुलनेत आपले राज्य चांगले होते पण अशा परिस्थितीत संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात आली आहे. पवार म्हणाले की, भारत-चीन युद्ध होईल असं वाटत नाही. त्यांनी खुरापत काढली. तिथला रस्ता आपण काढतोय तो आपल्या हद्दीत आहे. सियाचिन आपला भाग आहे. म्हणून तो रस्ता केला आहे. त्यांची लोक रस्त्यावर येतात म्हणून धर पकड सुरु आहे. 1993 साली हिमालय बॉर्डर वर सैन्य कमी करण्याचा निर्णय झाला होता. नरसिंग रावांनी करार केला होता. दोन्ही देशानी बंदुकीचा वापर करायचा नाही असा करार झाला. साखर उद्योगाबाबत बोलताना ते म्हणाले की, 15 ते 20 ऑक्टोबर रोजी साखर कारखाने सुरू होतील. मंत्री मंडळाने निर्णय घेतला आहे. एक्सपोर्टच्या अडचणी कशा दूर करता येतील. काही ठिकाणी साखर गेली होती पण उतरायला लोक नव्हती. कष्ट करणारा कामगार गावाकडे गेला आहे. हळू हळू आपण या अडचणी दूर करत आहोत, असं ते म्हणाले. कोरोनाचे इंजेक्शन निघाले आहे पण आपल्याला ते परवडणारे नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारे नाही. आत्मविश्वासाने उभं राहणे. काळजी घेणे. हाच पर्याय आहे. आपल्याला कोरोना सोबत जगावे लागणार आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे - कामगार नाही, एक्सपोर्टच्या अडचणींमुळे साखर कारखानदार अडचणीत - राजू शेट्टी यांचा पार्लमेंट मधील अभ्यास चांगला आहे. त्यामुळे त्यांना घेतलं. - राज्यात तीस तारखेपासून बससेवा सुरु करण्याचा विचार होता. VIDEO | पाहा शरद पवार काय म्हणाले, संपूर्ण व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
Ladki Bahin Yojana: E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पोस्ट शेअर
E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
Ladki Bahin Yojana: E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पोस्ट शेअर
E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
चडचणमधील 21 कोटींच्या बँक दरोड्याचं मंगळवेढा कनेक्शन; जुन्या घराच्या पत्र्यावर 6 किलो सोनं अन् 40 लाख रोकड
चडचणमधील 21 कोटींच्या बँक दरोड्याचं मंगळवेढा कनेक्शन; जुन्या घराच्या पत्र्यावर 6 किलो सोनं अन् 40 लाख रोकड
Chandrakant Patil on Ajit Pawar : अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget