एक्स्प्लोर
Advertisement
निवडणूक निकालानंतर शिवसेना टोकाची भूमिका घेईल: अजित पवार
बारामती: ‘महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्तेत शिवसेनेचं महत्व (बार्गेनिंग पॉवर) वाढेल. या निवडणुकीनंतर शिवसेना बॅकफूटवर राहणार नाही.’ असं मत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.
‘सत्तेत असताना दोन वर्षात शिवसेनेला कायम नमतं घ्यावं लागलं होतं. शिवसेनेनं मंत्रिमंडळात मोठी पदे मागितली. पण भाजपनं शिवसेनेला मोठी मंत्रीपदं दिली नाही. पण आता शिवसेना टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.’ असं भाकीत अजित पवारांनी वर्तवलं आहे.
अजित पवार आज सकाळी बारामती येथील काटेवाडी गावातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी सध्याच्या निवडणुकीच्या निकालावर भाकीत केलं.
संबंधित बातम्या:
मुंबईत भाजपलाच बहुमत मिळणार: आशिष शेलार
एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज
अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?
अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं
ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज
2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल, यंदा कोण मारणार बाजी?
BMC Election 2017 LIVE : मतदानाची वेळ संपली, मतदानाची टक्केवारी वाढली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement