NCP Crisis Video : अजित पवारांनी दावा केलेला माणूस शरद पवारांनी थेट निवडणूक आयोगासमोर उभा केला, कुवर प्रतापसिंहांनी सगळ्यांना तोंडावर पाडलं

Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवारांनी ज्या कुवर प्रतापसिंह चौधरींचे (Pratap Singh Chaudhary) प्रतिज्ञापत्रक निवडणूक आयोगाला सादर केलं, ते खोटं असल्याचं स्वतः चौधरी यांनी सांगितलं.
नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबद्दल निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असून सोमवारी त्यासंबंधित युक्तिवाद झाला. राजकारणात चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या आणि अनेक डावपेचांचा अनुभव पाठिशी



