NCP Crisis : अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही प्रमाणपत्रे बोगस; शरद पवार गटाचा युक्तिवाद

Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरू आहे. 

मुंबई: अजित पवार (Ajit Pawar)  गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) गटाने केला आहे. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी

Related Articles