एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Nawab Malik Meeting With Ajit Pawar : मलिक जाताच प्रफुल पटेल आले; अजित पवार-नवाब मलिकांमधील तासभरच्या बैठकीत काय झालं?

Why Nawab Malik Meet to Ajit Pawar : अजित पवार आणि नवाब मलिक यांची सुमारे एक तासभर चर्चा झाली. यावेळी मलिक यांची कन्या सना मलिकदेखील उपस्थित होत्या. मलिक गेल्यानंतर प्रफुल पटेल हे पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले.

Nawab Malik Meet Ajit Pawar :  सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. अजित पवार आणि नवाब मलिक यांची सुमारे एक तासभर चर्चा झाली. यावेळी मलिक यांची कन्या सना मलिकदेखील (Sana Malik) उपस्थित होत्या. मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधााण आले. मलिक हे देवगिरी बंगल्यातून निघून गेल्यानंतर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान मलिक हे देवगिरीवर दाखल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले. 

आजच्या बैठकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक तास भेट घेतली. आजच्या बैठकीत मतदारसंघातील कामे होत नसल्याची माहिती मलिक यांनी दिली असल्याचे सूत्रांनी म्हटले. मतदारसंघातील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे याबाबतची निवेदने अजित पवार यांना दोघांच्यावतीने देण्यात आली. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत  मलिक यांची कन्या सना मलिक या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होत्या. यातून सना मलिक या नवाब मलिक यांच्या राजकीय वारस असल्याची चर्चा सुरू होती. 

विधानसभेसाठी तयारी?

नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांचा 12 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत तुकाराम काते यांनी मलिक यांचा 1007 मतांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. तुकाराम काते हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत. तर, मलिक हे तूर्तास अजित पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी मलिक हे अधिक आग्रही आहेत. 

विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर

नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, दुसरीकडे मलिक हे सत्ताधारी बाकांवर आल्याने विरोधी पक्षांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्याचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणेKangana Ranaut Chandigarh Airport : कंगना रनौतला कानशिलात लगावली?  राजकीय सल्लागाराचा आरोपNilesh Rane on Kiran Samant : निवडणुकीत किरण सामंतांनी ठाकरेंना भेटले; राणे कुणालाच सोडत नाहीSupriya Sule Pune : सुनेत्रा पवार मोठ्या, जय-पार्थ मुलासारखे; सुप्रिया सुळे भावूक Baramati Lok Sabha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Nilesh Rane : पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
Anna Bansode : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची अजित पवारांच्या बैठकीला दांडी; नेमकं कारण आहे तरी काय?
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची अजित पवारांच्या बैठकीला दांडी; नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget