एक्स्प्लोर

सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Nashik Accident : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.15 बी.एन.0555) हजारो फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील भाविक होते. 

सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली

सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली आहे. गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला आहे. संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. 1000 फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरील दुरुस्तीच्या उपाययोजना नसल्याने अपघात झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. 

अपघातातील मृतांची नावे 

१ ) कीर्ती पटेल
२ ) रसीला पटेल
३ ) विठ्ठल पटेल
४ ) लता पटेल
५ ) पचन पटेल
६ ) मणिबेन पटेल

कारचालकाचे नियंत्रण सुटून कार सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळली

गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपळगाव येथील पटेल कुटुंबीय हे सप्तशृंग गडावर दर्शन घेऊन परतत असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके, स्थानिक ग्रामस्थ व  पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल असल्याने बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अंगावर काटा आणणारे हे दृश्य होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा, घाटरस्त्यावर योग्य दुरुस्ती नसल्याने, तसेच सुरक्षितेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याने अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू केली असून  मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पुढे पाठवले आहे. या घटनेने पिंपळगाव व सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी 
 सप्तशृंग गड ग्रामपंचायत उपसरपंच संदिप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Accident News: कारचा स्पीड 140, नियंत्रण सुटलं अन् ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा चेंदामेंदा; दोन जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी अंत

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget