एक्स्प्लोर
Advertisement
नांदेड वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची यादी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निकाल 2017 विजयी उमेदवार
नांदेड: नांदेड महापालिकेच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. पहिले कल काँग्रेसच्या बाजूने आले. सर्वात आधी प्रभाग 11 मध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली.
प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड महापालिकेत अशोक चव्हाणांनी आपला बालेकिल्ला शाबूत राखला
नांदेडमध्ये ‘अशोक’चक्र, भाजप भुईसपाट!
नांदेड महापालिकेसाठी काल 60 टक्के मतदान झालं. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी मात्र भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं होतं. पण अशोक चव्हाणांनी भाजपची संपूर्ण हवा काढून टाकली.
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक निकाल 2017 विजयी उमेवारांची यादी प्रभाग 1 अ. दीपक (बाळू ) राऊत नरहरी -काँग्रेस ब. सुनंदा सुभाष पाटील - काँग्रेस क.ज्योती किसन कल्याणकर - काँग्रेस ड. - कल्याणकर बालाजी - शिवसेना. www.abpmajha.in प्रभाग 2 सर्व काँग्रेस अ. ज्योती कदम ब. संगीता तुपेकर क. कविता मुळे ड. सतीश देशमुख www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 3 सांगवी अ -उमेश पवळे - काँग्रेस 4501 ब - कौशल्या पुरी-काँग्रेस 4798 क कोकाटे करुणा- काँग्रेस 3886 ड संदीपसिंघ गाडीवाले, अपक्ष 3034 (काँग्रेसचे बालाजी जाधव 3 मतांनी पराभूत) प्रभाग क्रमांक 4 अ- दयानंद वाघमारे - काँग्रेस ब - सरिता बिरकले - काँग्रेस क- शैलजा स्वामी - काँग्रेस ड- आनंद चव्हाण- काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 5 - सर्व काँग्रेस अ: पिंपळे महेंद्र 5537 - ब: पावडे जयश्री 6177 क: अपर्णा नेरलकर 4959 ड: खान फारुख अली 4881 www.abpmajha.in प्रभाग 6 - गणेशनगर अ शिला भवरे 4613 काँग्रेस ब राजेश यन्नम 4426 काँग्रेस क वैशाली देशमुख 4537-भाजप ड महेश कनकदंडे काँग्रेस 4540 www.abpmajha.in प्रभाग 7 - सर्व काँग्रेस अ- ज्योती रायबोले - काँग्रेस ब - उमेशसिंह चव्हाण - काँग्रेस क - संगिता पाटील - काँग्रेस ड- अब्दुल अलिम खान - काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 8 - सर्व काँग्रेस अ - दुष्यंत सोनाळे -काँग्रेस ब -मोहिनी येवनकर विजयी - काँग्रेस क- सलिमा बेगम खान - काँग्रेस ड- नागनाथ दत्तात्रय गडम - काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 9 – सर्व विजयी काँग्रेस अ- पूजा पवळे 7050 ब- किशोर स्वामी 7772 क- मनमित कौर 7989 ड- प्रशांत तिडके 8147 www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 10 - दत्तनगर - सर्व विजयी काँग्रेस अ बापूराव गजभारे काँग्रेस 7207 ब अलका शहाणेकाँग्रेस 6285 क जयश्री पवार काँग्रेस 5809 ड विरेंद्रसिंघ गाडीवाले काँग्रेस 6984 www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 11 - सर्व विजयी काँग्रेस अ-सय्यद शेर आली ब-आसिया बेगम अब्दुल हबीब क- रझिया बेगम ड- मसूद अहेमद ख़ान www.abpmajha.in प्रभाग 12 उमर कॉलनी – सर्व काँग्रेस अ सत्तार अ गफूर- काँग्रेस ब शमीम बेगम शेख जावेद काँग्रेस क अरशिया कौसर काँग्रेस ड अ.रशीद गनी - काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 13 - सर्व विजयी काँग्रेस अ - गंगाबाई सोनकांबळे ब - रिहाना बेगम कुरेशी क - अब्दुल शमीम ड- मोहम्मद साबेर चाऊस www.abpmajha.in प्रभाग 14 - होळी (काँग्रेस विजयी) अ: अब्दुल लतीफ 5435 ब: शबाना नासेर बेगम 4589 क: फरहत सुलताना 5170 ड नागेश कोकुलवार 4835 www.abpmajha.in प्रभाग 15 - सर्व विजयी काँग्रेस अ - गीतांजली हाटकर ब-अ.हफिज करीम क - आयेशा बेगम शेख ड- फारुख हुसैन बदवेल www.abpmajha.in प्रभाग 16 - अ दीपकसिंग रावत - भाजप ब. सोडी गुरप्रीत कौर - भाजप क. प्रकाशकौर खालसा - काँग्रेस ड-भानूसिंग रावत - काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 17 सर्व विजयी काँग्रेस अ. अमितसिंह तेहरा - काँग्रेस ब. कांताबाई मुठा - काँग्रेस क. प्रभाबाई यादव - काँग्रेस ड डिंपल नवाब गुरमीतसिंह बरियाम सिंह - काँग्रेस विजयी www.abpmajha.in प्रभाग 18 खडकपुरा सर्व विजयी काँग्रेस अ) धबाले दीक्षा काँग्रेस 8231 ब) हुसेन शोएब काँग्रेस 7158 क) गोडबोले जोसना काँग्रेस 8226 ड) अ. फईम काँग्रेस 7773 www.abpmajha.in प्रभाग 19 वसरणी अ. चित्रा गायकवाड - काँग्रेस ब. दीपाली मोरे - काँग्रेस क. शांता संभाजी गोरे- भाजप ड. राजू गोविंद काळे - काँग्रेस www.abpmajha.in प्रभाग 20 अ. बेबी जनार्दन गुपीले - भाजप ब. श्रीनिवास नारायणराव जाधव - काँग्रेस क. मंगला देशमुख - काँग्रेस ड. इंदुबाई घोगरे - भाजप इ. विनय गिरडे पाटील - काँग्रेसअंतिम निकाल - नांदेडमध्ये ‘अशोक’चक्र, भाजप भुईसपाट!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement