एक्स्प्लोर

Nanded News : वन मजुरांचे नांदेडच्या वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन 

Nanded News Update : वन मजुरांनी विविध मागण्यांसाठी नांदेडच्या  उप -वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Nanded News Update : नांदेड जिल्ह्यातील मुखेड, किनवट, हदगाव, अप्परावपेठ येथील वन मजूरांचे गेल्या तीन दिवसांपासून नांदेडच्या  उप -वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणारे हे वनमजूर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वनविभागात (Forest Department० कार्यरत आहेत. परंतु, त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही. त्यामुळे कायम करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी वन मजूरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.  

या आहेत मागण्या!

वन मजुरांना कायम करण्यात यावे, सेवा जेष्ठतेनुसार कामावर घ्यावे, दहा तारखेच्या आत पगार द्यावा, सूचना न देता  मजुरांना कमी केलेल्या मजुरांना परत कामावर घ्यावे आणि गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असणारा पगार देण्यात यावा या मागण्यांसाठी वन मजुरंनी हे धरणे आंदोलन केले आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य कण्यात याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्या वन मजुरांनी केली आहे. 

दरम्यान, उप-वनसंरक्षकांसोबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी या कामगारांच्या आंदोनल आणि मागण्यांवर बोलण्यास टाळले.  

गेल्या तीन दिवसांपासून वन विभाग कार्यालयासमोर बसलेल्या या वन मजुरांची उप-वनसंरक्षकांनी कोणत्याही प्रकारची विचारपूस केली नाही, असे या वन मजुरांनी सांगितले. वन विभागात काम करणाऱ्या या वन मजुरांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्यामुळे व गेल्या सहा महिन्यांचा पगारही थकल्यामुळे या वन मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने मागण्यांची दखल घेऊन या आंदोलनावर तोडगा काढवा अशी मागणी आंदोलकर्त्यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या

Nanded crime : नांदेड येथे मिरवणुकीत डीजेसमोर नाचण्याच्या वादातून चाकूने भोसकून युवकाचा खून

Gunratna Sadavarte : दातांचे डॉक्टर ते हायकोर्टातील वकील, कसा आहे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा नांदेड ते मुंबई प्रवास? वाचा सविस्तर

Nanded News : अमेरिकन डॉलर्सचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nanded News Update : श्रीराम वनगमन रथयात्रेच्या आयोजकांसह अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल, नांदेड पोलिसांची कारवाई

 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Embed widget