एक्स्प्लोर

Nanded crime : नांदेड येथे मिरवणुकीत डीजेसमोर नाचण्याच्या वादातून चाकूने भोसकून युवकाचा खून

कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झालीय. दरम्यान या उत्सवाला बळीरामपूर येथे एका खूनाच्या घटनेने गालबोट लागले

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सर्वत्र शांततेत पार पडत असताना 14 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड शहरातील सिडको परिसरातील बळीरामपुर येथे डीजेच्या गाण्यावर नाचण्याच्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्याचे! या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात दोन मारेकरी आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झालीय. दरम्यान या उत्सवाला बळीरामपूर येथे एका खूनाच्या घटनेने गालबोट लागले. काल मध्यरात्री सिडको येथील नाईक महाविद्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला अशी माहिती  पोलिसांनी दिलीय. बळीरामपूर भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रात्री उशिराच्या सुमारास नाईक कॉलेजसमोर पोहचली. त्या दरम्यान बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना अडथळे आणत नाचायला लागले. तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी सपासप वार केले आणि भोसकले. तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यासही चाकू मारून जखमी केलेय. या चाकू हल्ल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला असून सुमेध वाघमारे गंभीर जखमी झाला आहे.या घटनेनंतर हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलेय. 

जखमी सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू असून रात्री साडेबाराच्या सुमारास जखमीच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302,307,34 आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम 3 (2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही आरोपिना अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपिना चार दिवसाची पोलीस कोठड़ी मिळाली आहे.  या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. भोरे हे करत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaugcha Raja News : एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
एकुलता एक मुलगा... लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला, पण घरी परतलाच नाही, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Nashik Crime News: आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget