एक्स्प्लोर

Nanded : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची सुपारी देऊन हत्या; कुटुंबियांचा आरोप

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्त प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात गावकरी, व्यापारी आणि कुटुंबियांनी घोषणाबाजी केली.

नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मंगळवारी संजय बियांनी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला. दरम्यान, या घटनेनंतर व्यापारी, व्यावसायिक, बिल्डर यांच्यात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष पहावयास मिळतोय.

संजय बियाणी यांच्या अत्यंसंस्कार प्रसंगी जमलेल्या व्यावसायिक, गावकरी आणि कुटुंबियांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर या प्रकारे नांदेड शहरातील व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, धमकी आणि प्राणघातक हल्ले होऊनही पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल  कुटुंबियांनी केला. संजय बियाणी यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारों लोकांचा सहभाग होता. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.  

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या, ग्रामीण भागातील शेतकरी गावकरी यांना नेहमीच मदत करणाऱ्या, गरजू लोकांना मदत करणाऱ्या आणि गरीब गरजूंना 76 हक्काची मोफत घरे देणाऱ्या अशा व्यक्तीची दिवसाढवळ्या क्रूरपणे हत्या झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर हत्येच्या या घटनेस 24 तास उलटूनही हल्लेखोर अद्याप पोलिसांना हाती न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नांदेड शहरात दिवसाढवळ्या बांधकाम व्यासायिकाची गोळ्या झाडून झालेली हत्या म्हणजे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रश्न  चिन्ह निर्माण होणारी घटना असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितलय. तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget