एक्स्प्लोर

ईडीला BJPने चिल्लर बनवलं; भाजपकडून दबावतंत्राचा वापर, नाना पटोलेंचा आरोप

नाना पटोले यांनी अॅड. सतीश उके यांच्यासोबत नाव जोडलं गेल्यानंतर त्याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे.

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया देताना आज भाजपवर टीकास्त्र देखील सोडले. नागपूरमध्ये ईडीने अॅड. सतीश उके यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांचे नाना पटोलेंशी नाव जोडले जात होते. फडणवीस यांनी तसा आरोप केला होता. याबाबत बोलताना नाना यांनी, ''देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मित्र आहोत. गडकरी आणि रश्मी शुक्ला यांच्या केसमध्ये उके माझे वकील आहेत आणि केस लढले म्हणून असा संबंध लावला जातो का? काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय म्हणून आम्हाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. तसंच उके यांच्या वडिलांनी केलेले आरोप चौकशीचा भाग आहे.'' असंही पटोले यावेळी म्हणाले. 

ईडी कारवाईचे कार्यक्षेत्र बदललं असून ईडीला भाजपने चिल्लर बनवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा. असंही नाना म्हणाले. दरम्यान महाराष्ट्र पोलीस कुणाच्या दबावात कारवाई करतात? कुणाच्या दबावात येऊन कारवाई व्हायला लागली तर, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहणार नाही, असंही नाना म्हणाले.

'योग्य वेळी घोटाळे बाहेर काढू' 

आमच्याकडे हातोडा आहे आणि भाजपला सत्तेची गरमी झाली आहे. उतरवायची कशी हे आम्हाला माहित आहे, त्यांच्यासारखं टुकटुक मारण्यापेक्षा आमच्याकडे हातोडा आहे. योग्य वेळेस तो चालवू, असं म्हणत नानांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.  नागपूर महानगरपालिकेत अनेक घोटाळे घडत असून इथे चालवणाऱ्या बसेसमध्येही भ्रष्टाचार झाला आहे, कमिशन खान्यासाठी आपली बसचा वापर होत असून योग्य वेळी घोटाळे बाहेर काढू, असंही नाना म्हणाले.

हे ही वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget