एक्स्प्लोर

पत्नी, मुलीनेच सुपारी देऊन प्राचार्य वानखेडेंना संपवलं!

नागपूरच्या शुक्रवारी प्राचार्य वानखेडे यांची तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. वानखेडे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुचाकीने रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले.

नागपूर : नागपूर पोलिसांनी प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्येचा 24 तासात उलगडा केला आहे.  धक्कादायक गोष्ट म्हणजे कुटुंबीयांनीच सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 55 वर्षीय प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हे चंद्रपूरमधल्या टुकूम इथल्या खत्री कॉलेजमध्ये शिकवत असत. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अनिता, विवाहित मुलगी सायली आणि मुलीचा मित्र शुभम सहारे या तिघांना अटक केली आहे. नागपूरच्या शुक्रवारी प्राचार्य वानखेडे यांची  तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. वानखेडे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुचाकीने रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र वर्धा रोड परिसरातील निरी संस्थेसमोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी पाडून तलवारीने हत्या केली. कौटुंबिक वादातून 4 लाखांची सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली पत्नी अनिता वानखेडे आणि मुलीने पोलिसांना दिली. त्यापैकी 20 हजार रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते. वानखेडेंच्या मुलीच्या मित्राने भाडोत्री मारेकरी शोधण्यास मदत केली. हे मारेकरी हत्येच्या 2-3 दिवस आधी प्राचार्य वानखेडे यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर शुक्रवारी त्यांनी वानखेडेंची हत्या केली. शुभम सहारे याची माहिती दिल्यानंतर मारेकरी निघून गेले. प्राचार्य मोरेश्वर वानखेडे अतिशय तापट स्वभावाचे होते. घरी किंवा बाहेरही त्यांचे वाद व्हायचे. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील वातावरण तणावाचं असायचं. ह्यालाच कंटाळून त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. या प्रकरणी पत्नी, मुलगी, तिचा मित्र आणि दोन मारेकऱ्यांना अटक केली असून दोन मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य

Embed widget