एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही', नितीन गडकरींची खंत

Nagpur News Updates :  देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता थकले आहेत.

Nagpur News Updates :  देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री आपल्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता थकले आहेत.  ते मंत्री दुसरे कोणी नाही तर संपूर्ण देशात 'रोडकरी' अशी ओळख असलेले नितीन गडकरी आहेत. गडकरी यांच्या या व्यथेला कारण ठरलं आहे, लोकांचं सतत तक्रारींचा सूर. नागपुरात एबीपी माझाच्या विदर्भ संपादक सरिता कौशिक यांच्या "बेटर दॅन द ड्रीम.. अ पीपल्स स्टोरी" या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली दरम्यान 1 लाख कोटींच्या खर्चाचा ग्रीन हायवे जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले. 

मात्र, एवढं महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही असे गडकरी म्हणाले. अवघ्या दोन किमीचा रस्ता बांधताना लोकांच्या सततच्या तक्रारींमुळे गेले अनेक वर्ष घरासमोरचा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. आता मी थकलो आहे असे गडकरी म्हणाले.

लोकं किती तक्रारी करतात आणि न्यायालय ही त्यांच्यावर निर्णय देताना किती कालावधी लावतो याचा विचार होण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आता एखादा पुस्तक या दिरंगाईबद्दलही तयार केलं पाहिजे आणि ते प्रत्येक न्यायाधीश आणि वकिलांना पाठवलं पाहिजे असे गडकरी म्हणाले. माझ्या घरसमोरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे मी गेले सहा वर्ष माझ्या जन्मस्थान असलेल्या महालात राहत नाहीये अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. आता महालातला तो रस्ता पूर्ण करू शकत नसल्यामुळे इतर दोन रस्त्यांचे काम सुरु करण्याचे ठरविल्याचे गडकरी म्हणाले.

उत्तरप्रदेशात हवाई बस

गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं होतं की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्याआधी त्यांनी विमानंही उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले असंही म्हटलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या

Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Embed widget