एक्स्प्लोर

Nagarpanchayat Election : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूका पार, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मारली बाजी

Nagarpanchayat Election : काही काळापूर्वीच राज्यात विविध ठिकाणी नगरपंचायत निवडणूक पार पडल्याचं पाहायला मिळालं.

Nagarpanchayat Election : ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याने निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 106 नगरपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली, त्यानंतर आता विविध नगरपंचायतीमध्ये नगरध्यक्ष निवडले जात आहेत. यात राष्ट्रवादी पक्षाला मिळालेल्या यशामुळे त्यांचे नगराध्यक्ष दिसून येत आहेत.

गोंदीया जिल्ह्यातील देवरी,सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथे आज नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी देवरी नगरपंचायतीत भाजपचे संजू उके नगराध्यक्ष पदी नेमण्यात आले, तर भाजपच्या प्रज्ञा सांगीडवार उपाध्यक्ष पदी निवडण्यात आल्या. त्यांना 13 मते मिळाली. कााँग्रेसचे सबरजित भाटिया याना 4 मते मिळाली देवरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले. तर सडक अर्जुनी नगरपंचायतीत नगराध्यक्ष तेजराम मडावी यांची निर्विरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना डोंगरवार यांची निवड झाली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. तर मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजूषा बारसागडे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदी भाजपच्या ललिता टेम्भरे यांची नियुक्ती झाली.

अकोले नगरपंचायतीत भाजपचा नगराध्यक्ष

दुसरीकडे अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सोनाली नाईकवाडी तर उपनगराध्यक्ष पदी बाळासाहेब वडजे यांची वर्णी लागली. नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आल्याने मतदान प्रकिया पार पडली. त्यात भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांना 12 मते तर शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीच्या नवनाथ शेटे यांना 4 मते मिळाली.   

कर्जत नगरपंचायतीतही राष्ट्रवादी

अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा राऊत यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची निवड झाली. राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज आल्याने उषा राऊत यांची बिनविरोध निवड झाली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. कर्जत नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली यात राष्ट्रवादीला 12 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आणि नगरपंचायतच्या 17 पैकी 15 जागांवर आघाडीला विजय मिळाला. या निवडणुकीच्या आधी भाजपमधून राष्ट्रवादीमद्ये सामील झालेल्या नामदेव राऊत यांची भूमिका सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची ठरली. त्यामुळे त्यांच्याच घरात नगराध्यक्ष पद गेलं आहे.

जालनामध्ये 'महिलाराज'

याशिवाय जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली, जिल्ह्यातील जाफराबाद,तिर्थपुरी,घनसावंगी येथे नगराध्यक्ष पदाची माळ अपेक्षे प्रमाणे राष्ट्रवादीच्या गळ्यात पडली. तर दुसरीकडे बदनापूर नगराध्यक्ष पदी भाजपच्या मंगल बारगजे यांनी विजय मिळवला. तर मंठा नगरपंचायत नगराध्यक्षपदी  शिवसेनेच्या मीरा बोराडे या बिनविरोध निवडून आल्या. विशेष म्हणजे यावेळी सोडतीप्रमाणे 5 पैकी 4 ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीत महिलाराज आलेलं पाहायला मिळतेय.

हे ही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget