एक्स्प्लोर

धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 

पूर्वद्रुतगती मार्गावर एका डंपर चालकाने दुचाकी स्वरासह एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Accident News : पूर्वद्रुतगती मार्गावर एका डंपर चालकाने दुचाकी स्वरासह एकाला चिरडल्याची घटना घडली (Mumbai Accident )आहे. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. रामनारायण संताप्रसाद यादव (51) आणि भीमाशंकर गोपाल यादव (35 अशी मृतांची नावे आहेत. मृत झालेले दोघे मामा भाचे होते. ते साकीनाक्याचे रहिवासी असून कल्याणला घर पाहण्यास गेले होते.  तिकडून परतत असताना विक्रोळी (Vikhroli) जवळ त्यांचा हा अपघात झाला.

डंपर चालकाला विक्रोळी पोलिसांनी केलं अटक

पूर्वद्रुतगती मार्गावर आज धक्कादायक घटना घडली आहे.  एका डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रकरणी डंपर चालक ज्ञानेश्वर विष्णू गायकवाड याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. दरम्यान, याठिकाणी अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

रायगडमध्ये मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील आडनाळे गावात एका तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. महेश नाक्ते असं या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या पँटच्या खिशात हा मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक या मोबाईलचा स्फोट घडला आणि या स्फोटात हा तरुण जखमी झाला. सद्यस्थिती मध्ये या तरुणाला एक खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात अज्ञात वाहनाची कारला धडक, दोन जण जखमी

वाशिम जिल्ह्यातही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला आहे.  तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. या अपघातात दीड वर्षाच बाळ सुखरुप आहे.  समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा जवळील चॅनल क्रमांक 159 वरील घटना नागपूर कॉरिडॉरवर एका कारचा भीषण अपघात घडलाय. मुंबईवरुन  अमरावती साठी समृद्धी महामार्ग जात असताना लोकेशन क्रमांक 159 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये कार चालक श्याम देशमुख  गंभीर तर  पत्नी जयश्री देशमुख  किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर दीड वर्षीय बालक सुखरुप बचावला  आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget