एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

सामंजस्य करारात देश विदेशातील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे.

मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या गुंतवणूकदारांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रात 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सामंजस्य करारात देश विदेशातील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. करारावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‎प्रामुख्याने स्पॅनडेक्स 12 हजार 350 कोटी, जिनस पेपर नंदुरबार 1 हजार 50 कोटी, येस बँक 10 हजार कोटी, राज बिल्ड इन्फ्रा एलएलपी, 2 हजार 946 कोटी, के. रहेजा डेव्हलपर्स 4 हजार 850 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज इंडस्ट्रियल सिटी 12 हजार कोटी, क्रेडाई महाराष्ट्र 1 लाख कोटी, नारडेको 90 हजार कोटी, एमसीएचआय क्रेडाई 75 हजार कोटी, खालीजी कमर्शिअल बँक ॲण्ड भूमिराज 50 हजार कोटी, पोतदार हाउसिंग 20 हजार कोटी, मंगल नमोह गृहनिर्माण 25 हजार कोटी, अदानी  ग्रीनएनर्जी लिमिटेड 7 हजार कोटी, टाटा पॉवर कंपनी 15 हजार 560 कोटी, रिन्यू पॉवर व्हेंचर 14 हजार कोटी, जेएनपीटी 7 हजार 915 कोटी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी 13 हजार 800 कोटी, व्हर्जीन हायपरलूप 40 हजार कोटी, यासह एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एस बँक, बीव्हीजी लाईफ, नेट मॅजिक, रेडिमेड गारमेंट क्लष्टर, वलसाड जिल्हा सहकारी बँक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटीक ग्रीन, बांबू फर्निचर, सोलास इंडस्ट्रिअल सिटी वाडा यांच्यासोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत विविध क्षेत्रातील गुंतवणूक कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 चं उद्घाटन

काय आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018?

रिलायन्सची सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातच : मुकेश अंबानी

'मॅग्नेटिक महाराष्ट्र'च्या आयोजनाची जबाबदारी पुन्हा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Embed widget