Kunbi Caste Certificate : 'या' 4 जिल्ह्यात 37.94 लाखांपैकी तब्बल 15 लाख 38 हजार 475 कुणबी प्रमाणपत्रे निर्गमित! तुमच्या जिल्ह्यात किती?

Kunbi Caste Certificate across Maharashtra
कुणबी प्रमाणपत्र वाटपात राज्यातील प्रशासकीय विभागांपैकी कोकण (6,79,048) , नाशिक (11,76,152) अमरावती (10,66,331) आणि नागपूर जिल्ह्यात (8,71,837) सर्वाधिक कुणबी प्रमाणे वितरित झाली आहेत.
Kunbi Caste Certificate : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) 13 मागण्या केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी 54 लाख कुणबी नोंदी (Kunbi




