एक्स्प्लोर

Majha Sanman 2023 : चहुबाजूने पसरलेल्या निराशेच्या गर्तेत आशेचा किरण म्हणजे 'एबीपी माझा'चे कार्य: राज ठाकरे 

ABP Majha Sanman 2023 : सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला.

ABP Majha Sanman 2023 : महाराष्ट्र ही कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या संस्थांचे मोहोळ आहे असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं, एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्याकडे पाहता त्याची प्रचीती येते असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. चहूबाजूने असलेल्या निराशेच्या गर्तेत ज्यावेळी आशेचे किरण दिसतात त्यावेळी काम करण्याची प्रेरणा मिळते, एबीपी माझा हे त्यापैकीच एक आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे (Majha Sanman 2023) वितरण झालं. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, डॉ. श्री ठाणेदार, अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्यासह दहा जणांना यावेळी गौरवण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे बोलत होते.  

जितेंद्र कपूर हे आवडते अभिनेते 

जितेंद्र कपूर हे माझे आणि माझ्या आईचे आवडते अभिनेते असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, जितेंद्र कपूर यांच्या फिटनेसचं रहस्य काय असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या 45 वर्षांमध्ये त्यांनी पाव, भात कधीही खाल्ला नसल्याचं सांगितलं. गेल्या 45 वर्षात त्यांनी फक्त चिकन तंदुरी आणि फ्रेश फ्रुट सॅलड खाल्ल्याचं सांगितलं. हाच किस्सा मी माझ्या मित्रांना पिझ्झा खाताना सांगितला. 

अमेरिकेच्या संसदेत ठाणेदार बसले आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाणेकर बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची अशी एकदा वेळ येईल भविष्यात असं राज ठाकरे यांनी म्हणताच सर्वजण हास्यात बुडाले. 

माझा सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल राज ठाकरे यांनी एबीपी माझा आणि संपादक राजीव खांडेकर यांचे आभार मानले. चहुबाजूने असलेल्या या निराशेच्या गर्तेत ज्यावेळी आशेचा किरण दिसतात त्यावेळी काम करावं वाटतं, अनेक तरुण-तरुणींना ही माणसं पाहिल्यानंतर जेव्हा काम करण्याची प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेला ज्यावेळी व्यासपीठ मिळते त्यावेळी ती महाराष्ट्रभर पसरते असं ते म्हणाले. 

राज ठाकरे म्हणाले की, महात्मा गांधी सांगत असत की महाराष्ट्र हे कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या संस्थांचे मोहोळ आहे. आजही त्याची प्रचीती येते. आजही महाराष्ट्र एक नंबरला आहे. अशा प्रकारचं काम हे महाराष्ट्रात होतं, यापुढेही होत राहिल. 

सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

या दिग्गजांचा झाला सन्मान 

  • श्री ठाणेदार - अमेरिकेतील पाहिले मराठी खासदार 
  • शार्दुल ठाकूर, क्रिकेटर
  • श्रद्धा कपूर, अभिनेत्री
  • सुरेश वाघे, साहित्यिक-संशोधक
  • सत्यपाल महाराज, कीर्तनकार
  • वारे गुरुजी, शैक्षणिक
  • सुरेश वाडकर, संगीत
  • अशोक पत्की, संगीत
  • केदार शिंदे, नाटक-सिनेमा
  • अशोक जैन, उद्योजक जैन समूह

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget