'एकनाथ शिंदेकडून दाखल उत्तरावर शेवाळे उत्तर कसे देतील?' ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल; आमदार अपात्रता सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांत खडाजंगी

Rahul Shewale
ठाकरे गटाची उलटतपासणी संपली असून आज दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे.
नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) सकाळच्या सत्रातील सुनावणी सुरु झाली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची उलट साक्ष सुरु आहे. आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गट




