MLA Disqualification Case : गोगावलेंचा व्हिप ते एकनाथ शिंदेंची नियुक्ती, जे जे सुप्रीम कोर्टाकडून अवैध, ते ते नार्वेकरांकडून वैध!

MLA Disqualification Case : नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी अवैध ठरवल्या, त्याला नार्वेकर यांनी वैध ठरवले.

Shiv Sena MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  यांनी आज निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना

Related Articles