एक्स्प्लोर

Uday Samant: विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाबाबत गैरसमज पसरवला जातोय- उदय सामंत 

Uday Samant:  राज्यातील महाविद्यालय विद्यापीठा संदर्भात कुलगुरू जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन दोन दिवसात निर्णय घेणार

Uday Samant: हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर झालेले महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016, सुधारणा विधेयक संदर्भात गैरसमज पसरवला जात असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या कायद्यात सुधारणा करताना राज्यपालांचे  कुठल्याही प्रकारचे अधिकार कमी केलेले नाहीत. शिवाय, इतर सर्व राज्यांचा कुलगुरू निवडीचा कायदा विचारात घेऊन राज्यातील कायद्यामध्ये बदल करून हे विधेयक मांडले गेले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांची बैठक घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय संदर्भात निर्णय घेणार असल्याचेही सामंत म्हणाले. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा कायद्यात नेमका काय बदल करण्यात आले आहे ? आणि नेमके राज्यपालांना आणि प्र कुलपती म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना काय अधिकार आहेत ? त्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली

बदल नेमके काय आहेत ? 

1) प्र कुलपती 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या विद्यापीठाचे प्र कुलपती असतील. अधिकार/ कार्य - कुलपतीच्या अनुपस्थितीमध्ये दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थान भूषवतील. प्र कुलपती विद्यापीठाच्या विद्या विषयक व प्रशासकीय कामकाजाच्या संबंधित माहिती मागू शकतील. प्र - कुलपती हे कुलपतीने  अधिकार प्रदान केलेली कर्तव्य पार पडतील.

2) राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीच्या पद्धतीमध्ये सुधारणा
कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यांची समिती ऐवजी ऐवजी आता पाच सदस्यांची समिती असेल. पाच सदस्यांपैकी दोन सदस्य हे राज्य शासनामार्फत नामनिर्देशित माजी कुलगुरू असतील.

अधिकार / कार्य
समिती 5 नावांची शिफारस राज्य शासनाला करेल. त्यापैकी दोन नावे राज्य शासन कुलपतीना पाठवेल. त्यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती कुलपती हे कुलगुरू म्हणून तीस दिवसाच्या आत करतील. कुलगुरुंच्या निवडीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही निवड समिती मधील सदस्य संख्या वाढल्यामुळे सर्वसमावेशक अशा सुयोग्य व्यक्तीची निवड होऊ शकेल. 

3) कुलगुरूंच्या नियुक्तीच्या पद्धतीमध्ये सुधारणा
कुलगुरू राज्य शासनास नावाची शिफारस करेल . त्यामधून राज्यशासन तीन नावांची शिफारस राज्यपालांना करेल .त्यातुन राज्यपाल एक व्यक्तीची नियुक्ती प्र-कुलगुरू कधी करतील.

4) अधिसभेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ
अधिसभेवरील सदस्यांच्या संख्यामध्ये नऊ सदस्यांनी वाढ केली आहे. 9 पैकी एक प्र कुलपती, एक संचालक, मराठी भाषा मंडळ आणि सात राज्य शासनाद्वारे नामनिर्देशित यांच्या कार्यात अधिकारात बदल केलेला नाही.

5)व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संख्येमध्ये वाढ
व्यवस्थापन परिषदेवर एकवीस सदस्यां व्यतिरिक्त दोन सदस्यांची वाढ केली आहे. हे सदस्य नामनिर्देशन राज्य सरकार करेल.

6) समान संधी मंडळ
प्रत्येक विद्यापीठांमध्ये समान संधी मंडळ असेल याचा फायदा विविध दुर्बल घटकांना होणार आहे. ज्यामध्ये अल्पसंख्यांक ,महिला ,दिव्यांग ,LGBTQIA असतील

7) मराठी भाषा आणि साहित्य जतन व प्रसारण मंडळ
प्रत्येक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य जतन व प्रचालन मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी

Embed widget