एक्स्प्लोर

परभणीच्या सोनपेठमध्ये अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून अत्याचार, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन अल्पवयीन ताब्यात

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील एका तांड्यावरील येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 12 सप्टेंबर रोजी तीन तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

परभणी :  परभणीच्या सोनपेठ (Parbhani Sonpeth Rape case) तालुक्यातील एका तांड्यावरील येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 12 सप्टेंबर रोजी तीन तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे या तीन आरोपींमधील दोघे जण अल्पवयीनच आहे. घटनेनंतर पीडित तरुणीने विषारी औषध प्राशन केले आहे. तिच्यावर लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. हॉस्पिटल प्रशासनाने काही वेळापूर्वी या पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचे घोषित केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील एका तांड्यावरील 16 वर्षीय तरुणीस 3 युवक मागच्या 2 वर्षापासून पाठलाग करणे, विनयभंग करणे आदी प्रकार करत होते.  12 सप्टेंबर रोजी या तीन तरुणांनी एका पडक्या शाळेत या तरुणीला बोलवले व तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर पीडितेने रागाच्या भरात विषारी औषध घेतले. 

ही बाब घरच्यांना कळली त्यांनी तात्काळ तिला पहिल्यांदा अंबाजोगाई येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथून तिला लातूर येथे हलवण्यात आले. सध्या तिच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याने तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र ती झुंज आता संपली आहे.

दरम्यान घटना घडल्यानंतर आज पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात  तीन तरुणांविरोधात कलम (ग)३७६(ड)३४ भादंवि सह कलम ४,६,८,१७ पॉस्को कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन तरुण पोलिसांच्या अटकेत आहे. या घटनेने सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगर हादरलं; उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget