एक्स्प्लोर

काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, बावनकुळेंची मागणी, म्हणाले, नेहरु गांधींनी लोकांचा विचार केला नाही

आता जातीनिहाय जनगणना होणार आहे. 1948 नंतर काँग्रेसने लोकांना...बनवलं. इंदिरा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी लोकांचा विचार केला नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : आता जातीनिहाय जनगणना होणार आहे. 1948 नंतर काँग्रेसने लोकांना...बनवलं. इंदिरा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी लोकांचा विचार केला नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. 2027 पर्यंत जनगनणा होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणत होते की जनगणना केव्हा होणार? पण त्यांनी 65 वर्ष काय केलं? तुम्ही जनगणना केली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, असेही बावनकुळे म्हणाले. 

काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या

जातीनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी यांना जर मोदींचं अभिनंदन करायचं असेल तर काँग्रेसचे अधिवेशन बोलवा आणि त्यात अभिनंदनाचा ठराव घ्यावा असे बावनकुळे म्हणाले. जनगणनेच्या निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेतला की महाराष्ट्रातील 1 लाख 186 बूथ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर येणाऱ्या ग्रामसभेत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अभिनंदनचा ठराव घेतला जाणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार 

राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार आहेत. देशात 200 च्या वर महिला खासदार होणार आहेत असे बावनकुळे म्हणाले. आरोप प्रत्यारोप आणि नौटंकी वेगळी असते, पण मतदारसंघाच्या समस्या मांडण्यासाठी वकील म्हणून प्रवीण तायडे काम करत आहेत. मी अमरावतीच्या आचलपूर विधानसभेच्या जनतेच्या पाया पडतो, नतमस्तक होतो तुम्ही नरेंद्र मोदी यांचे ऐकले असे बावनकुळे म्हणाले. 15 दिवसात अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिलच्या संदर्भात मिटिंग लावेल. आता अचलपूरच्या विकासाच्या गाडीच्या मधात कोणीही आलं तर अँक्सिडेंट होणार आहे असे बावनकुळे म्हणाले. मंत्रालयात तिजोरी खाली करण्यासाठी डाकू म्हणून प्रवीण तायडे यांचं नाव येईल. पण मला अभिमान आहे प्रवीण तायडे यांचा असे बावनुकळे म्हणाले. पुढच्या निवडणुकीत जेव्हा प्रवीण तायडे फॉर्म भरेल तेव्हा इथले विरोधक दुसरा मतदार संघ शोधतील असेही बावनकुळे म्हणाले. 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
Bihar Election : मोठी बातमी, महागठबंधन बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह रिंगणात उतरणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
महागठबंधन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bank Check Theft | सोलापूरच्या Bank of Maharashtra मधून ४ लाखांचा चेक चोरी
Land Dispute| Chandrapur: Meshram कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला, जमिनीचा वाद कायम
Maharashtra Power Strike | वीज कंपन्यांचा ७२ तासांचा संप, सरकारकडून MESMA लागू
Pune ATS Raids: कोंढव्यासह 8 ठिकाणी छापेमारी, 19 संशयितांची चौकशी
OBC Protest | मुंबईत OBC समाजाचा एल्गार, उद्या Nagpur मध्येही मोर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
Bihar Election : मोठी बातमी, महागठबंधन बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासह रिंगणात उतरणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
महागठबंधन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार, तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती, घोषणा कधी?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच  ट्विस्ट
कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच ट्विस्ट
Mohammed Shami: टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
टीम इंडियातून पत्ता जवळपास कट झाल्यात जमा, मोहम्मद शमी पहिल्यांदाच मनातील बोलला! म्हणाला, ‘त्यांना वाटत असेल तर..’
Chirag Paswan : माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
माझ्यावरही जबाबदारी... चिराग पासवान यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं, बिहारमध्ये जागावाटपातील गोंधळ कायम
Embed widget