एक्स्प्लोर

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. MHT CET 2025 (PCM गट) चा निकाल आज, म्हणजेच 16 जून रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई : विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता लागलेल्या यूजी NEET (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. तर, एमएचटी-सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल (Results) उद्या जाहीर होणार आहे. त्यामुळे, आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर आंनदोत्सव साजरा केला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या 'एमएचटी सीईटी' परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची तयारी करता येणार आहे. दरम्यान, पीसीबी गटाचा निकाल मंगळवारी, 17 जूनला www.mahacet.org या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. MHT CET 2025 (PCM गट) चा निकाल आज, म्हणजेच 16 जून रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) गटातून परीक्षा दिली होती, त्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आहे.  तर, PCB गट (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) चा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी जाहीर केला जाईल. PCM गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 5 मे 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या गटात 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,22,863 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले होते. त्यामध्ये, 22 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 

बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील विविध क्षेत्रातील करिअरसाठी राज्य सामायिक परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये, विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT CET 2025 परीक्षा द्यावी लागते. त्या परिक्षेचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांकडून वेबसाईटला भेट देत चांगले गुण मिळाल्याचे पाहून आनंद व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा

शॉकिंग ! वाढदिवस साजरा करण्यासाठी खून; तपासानंतर पोलीसही चक्रावले, सातपैकी 6 आरोपी अल्पवयीन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget