Medical Colleges in Maharashtra : या 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभे राहणार, देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भाला झुकते माप!
Medical Colleges in Maharashtra : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
![Medical Colleges in Maharashtra : या 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभे राहणार, देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भाला झुकते माप! Medical colleges will be built in these 12 districts Devendra Fadnavis Vidarbha gets 6 colleges Medical Colleges in Maharashtra : या 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभे राहणार, देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भाला झुकते माप!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/c00bab37c115f0e049a71aaf08a593c8166100452274688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Medical Colleges in Maharashtra : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. दरम्यान, यामध्ये 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत. त्यामुळे नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करताना
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालनामधे नवे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर, तर पश्चिम महाराष्ट्रातून अहमदनगरचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)