Marathwada Water Issue : मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध!

Marathwada Water Issue
नदीच्या वाहत्या पाण्यावर सगळ्यांचाच समान हक्क असल्याचा निवाडा जगभरातील न्यायालयांनी वेळोवेळी दिलेला असूनही, असं वाद उद्भवतात. आता तर फक्त नोव्हेंबर आहे. भविष्यात राज्यावरील दुष्काळाचं संकट जसं गडद होत जाईल, तसतसा हा संघर्ष उत्तरोतर तीव्र होईल यात शंका नाही.
Marathwada Water Issue : मराठवाड्यात (Marathwada) यंदाही कमी पाऊस (Marathwada Rain Updates) झाला आणि मराठवाडा - उत्तर महाराष्ट्र पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नाशिक-नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी मराठवाड्याला पाणी



