एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| दसरा-विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ||
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2022 | बुधवार

1. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आणि बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, दोन्ही गटांकडून भाषणांसाठी फर्ड्या वक्त्यांची फौज, मुख्य भाषणांची प्रतीक्षा https://bit.ly/3RI4KrU  दोन्ही दसरा मेळाव्यांना मुंबई-ठाण्यासह राज्यभरातून गर्दी जमवण्याची स्पर्धा, कोण मोठी गर्दी जमवणार याची उत्सुकता  https://bit.ly/3C4vhKe 

2. दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचे ट्वीट चर्चेत, विचारांचे वारसदार म्हणत हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी पोस्ट https://bit.ly/3ykakdb  दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून भावनिक साद, व्यासपीठावर असणार बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची! https://bit.ly/3SVIkEv 

3. थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचा एल्गार https://bit.ly/3STw6wR  पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर उत्साही कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज https://bit.ly/3fDe42V 

4. पंथ, संप्रदायांच्या लोकसंख्येत असंतुलित प्रमाणात वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं संघाच्या विजयादशमी समारंभात मत https://bit.ly/3rurpgG 

5. दीक्षाभूमीवर पसरली निळाई.. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तीन वर्षानंतर उसळला भीमसागर https://bit.ly/3M6br63  दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी; त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात https://bit.ly/3EmLixQ 

6. कोल्हापूरकर सीमोल्लंघनासाठी सज्ज; ऐतिहासिक दसरा चौक तब्बल दोन वर्षांनी गर्दीचा रोमांच अनुभवणार https://bit.ly/3Ej5Bft  कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय, पुढील वर्षी एक कोटी रुपये देणार https://bit.ly/3rvdpDg 

7. विजयादशमीला सुरक्षा दलाला मोठे यश! जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान https://bit.ly/3C7lsv7 

8. गाझियाबादमध्ये एलईडी टीव्हीचा ब्लास्ट; 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, दोन जण जखमी https://bit.ly/3CzQBZF  घरातील एलईडी टीव्हीचा 'या' कारणाने होतो स्फोट, अशी घ्या काळजी https://bit.ly/3SG4Wco 

9. मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू; सहा जखमी, वांद्रेहून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर वेगाने जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला चार गाड्यांची मागून धडक https://bit.ly/3yjrEip 

10. Nobel Prize 2022: रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; एक महिला आणि दोन पुरुष शास्त्रज्ञांना विभागून पुरस्कार जाहीर https://bit.ly/3M51aXL 

ABP माझा स्पेशल

Mysuru Dasara 2022 : नृत्य, संगीत, हत्ती, घोडे, उंटांची मिरवणूक; 'मैसूर संस्थान' असे करते दसऱ्याचे 'रॉयल' सेलिब्रेशन https://bit.ly/3V1ulPx 

Jalgaon Gold News : खरेदीचा 'सोनेरी' मुहूर्त; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी https://bit.ly/3fNXIEY 

KCR National Party : दु. 1.19 वाजता भारत राष्ट्र समितीच्या स्थापनेची घोषणा, तेलंगणाचे मुख्यमंत्री K चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश  https://bit.ly /3T235yB   

Fake Currency Seized : मुंबई-गुजरातमधून 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुख्य आरोपीला मुंबईतून अटक https://bit.ly/3CA1VF0 

युरोपियन युनियनचा मोठा निर्णय, आता सर्व गॅजेट्ससाठी C-type चार्जर, Apple चा त्रास वाढणार! https://bit.ly/3yii0MX 

2022 Nobel Peace Prize : फॅक्ट चेक वेबसाईट ऑल्ट न्यूजचे प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर नोबेल शांतता पुरस्काराच्या स्पर्धेत, नॉर्वेच्या खासदारांकडून स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांची यादी जाहीर https://bit.ly/3ElhPVe 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv      

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget