एक्स्प्लोर
मराठी भाषा दिवस विशेष | अस्खलित मराठी बोलताना मुंबईकरांचे धमाल किस्से
कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी अनिश बेंद्रे आणि स्वरदा वाघुले यांनी मुंबईकरांशी अस्खलित मराठी भाषेत गप्पा मारताना घडलेले धमाल किस्से पाहा

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने 'एबीपी माझा'ने मुंबईकरांना आव्हान दिलं अस्खलित मराठी भाषेत बोलण्याचं. कोणाला दैनंदिन वापरातले मराठी शब्द आठवतानाही नाकी नऊ आले, तर कोणाला मराठी भाषा दिन कधी असतो, हेही माहित नव्हतं. शाळेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार पुन्हा आठवताना घडलेले धमाल किस्से पाहा
आणखी वाचा























