एक्स्प्लोर

मराठा आरक्षणावर जल्लोष, मुख्यमंत्र्यांच्या वजनाएवढ्या पेढ्यांचे वाटप

मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला एक डिसेंबरपर्यंत आरक्षण देतो असा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो खरा केल्यामुळे मराठा महासंघाच्यावतीने लाडू आणि पेढे वाटण्याचा संकल्प केला होता.

शनिशिंगणापूर : 'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्रत्यक्षात आल्यानंतर मराठा महासंघाच्या वतीने शनिशिंगणापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. मराठा महासंघाच्या वतीनं शनिशिंगणापूरला अभिषेक करुन चक्क मुख्यमंत्र्यांच्या वजनाएवढे लाडू आणि पेढे वाटण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला एक डिसेंबरपर्यंत आरक्षण देतो असा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो खरा केल्यामुळे मराठा महासंघाच्यावतीने लाडू आणि पेढे वाटण्याचा संकल्प केला होता. याच पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरमध्ये दाखल झालेल्या भाविकांना लाडू आणि पेढे वाटण्यात आले. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वासही मराठा महासंघांने व्यक्त केला आहे. राज्यभरात जल्लोष मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आनंद राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाज साजरा करत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा होताच मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केला. तर राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्मबलिदान दिले त्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून शिक्षण देण्यासह शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिकप्रश्नी सर्व राजकीय पक्ष आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांचे आभार मानले. तर दुसरीकडे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण देणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर कृतज्ञ उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाच्या यशस्वी आणि सामंजस्यपूर्ण सोडवणुकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले. संबंधित बातम्या मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर मराठा आरक्षण : चॉकलेट सेम, फक्त रॅपर बदललं : नितेश राणे आरक्षण विरोधकांना खुपतंय, कोर्टात आव्हान देण्याची तयारी : तावडे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget