एक्स्प्लोर

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील प्रकार

भिनेत्री मानसी नाईक 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात सादरीकरण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईककडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावात अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी रोजी युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. मानसी नाईकनं याबाबत मुंबईतल्या साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केला. 5 तारखेला युवासेना अध्यक्षाचा वाढदिवस होता. या कार्यक्रमात मानसी नाईक नृत्य सादर करत होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी तिची छेड काढली होती. शिवाय कार्यक्रमस्थळी पाठीमागे येऊन दमबाजी केली आणि विनयभंग केला, असं मानसीनं तक्रारीत म्हटलं आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने योग्य वागणूक दिली नसल्याचा अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा आरोप मानसीने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईक यांच्याकडून मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री मानसी नाईक 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात सादरीकरण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईककडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. 3 जणांवर 354 आणि 506 प्रमाणे साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला रांजणगाव येथे कार्यक्रमाच्या स्थळी पाठीमागे येवून दमबाजी करुन विनयभंग केला अशी तक्रार नाईकने पोलिसात दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला होता. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचं तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी राजुरा विधानसभा संपर्क प्रमुखाने माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीने केली होती.  गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला आमंत्रीत करण्यात आलं होतं. यावेळी योग्य सुविधा दिल्या नसल्याचा आरोप भाग्यश्रीने केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

VK Singh On Ajit Pawar Plane Crash: सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Embed widget