एक्स्प्लोर

काश्मीर मुद्यावर झायरा वसीमने सोडलं मौन, केली इन्स्टाग्राम पोस्ट

काश्मिरी लोक सतत अपेक्षा आणि नैराश्याचा सामना करत आहेत. नैराश्य आणि दुःख असलेल्या ठिकाणी शांती असल्याचं खोटं पसरवण्यात येत आहेत. काश्मिरी लोकांच्या स्वातंत्र्यावर कोणीही निर्बंध लागू करतं. आम्हाला अशा परिस्थितीत का ठेवलं जात आहे. जिथे आमच्यावर निर्बंध आहेत.' झायरा वसिमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Zaira Wasim on Kashmir : बॉलिवूडला अलविदा केलेली काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमने काश्मीरमधील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये झायराने काश्मीरमधील परिस्थितीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. झायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'काश्मीरमधील लोकांच्या स्वातंत्र्यावर कधीही, कोणीही निर्बंध लागू करतं.'

झायराने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'काश्मिरी लोक सतत अपेक्षा आणि नैराश्याचा सामना करत आहेत. नैराश्य आणि दुःख असलेल्या ठिकाणी शांती असल्याचं खोटं पसरवण्यात येत आहेत. काश्मिरी लोकांच्या स्वातंत्र्यावर कोणीही निर्बंध लागू करतं. आम्हाला अशा परिस्थितीत का ठेवलं जात आहे. जिथे आमच्यावर निर्बंध आहेत.'

View this post on Instagram
 

Kashmir continues to suffer and see- saw between hope and frustration। There’s a false and uneasy semblance of calmness in place of escalating despair and sorrow। Kashmiris continue to exist and suffer in a world where it is so easy to place restrictions on our liberty. Why do we have to live in a world where our lives and wills are controlled, dictated and bent? Why is it so easy to have our voices silenced? Why is it so easy to curtail our freedom of expression? Why aren’t we ever allowed to voice our opinions, let alone our disprovals, to decisions that are made contrary to our wishes? Why is it that instead of trying to see the cause of our view, our view is just condemned ruthfully? What is so easy to curb our voices so severely? Why can we not live simple lives without always having to wrestle and remind the world of our existence. Why is that life of a Kashmiri is just about experiencing a lifetime of crisis, blockade and disturbance so abundantly that it has taken away the recognition of normalcy and harmony from the hearts and minds? Hundreds of questions like these-unanswered; leaving us bewildered and frustrated, but our frustrations find no outlet. The authority doesn’t make the slightest effort to put a stop to our doubts and speculations but stubbornly tend to go their own way to confine our existence mired in a confused, conflicted and a paralysed world. But I ask the world, what has altered your acceptance of the misery and oppression we’re being subjected to? Do not believe the unfair representation of the facts and details or the rosy hue that the media has cast on the reality of the situation. Ask questions, re-examine the biased assumptions. Ask questions. For our voices have been silenced- and for how long....none of us really know!

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

झायराने आपल्या पोस्टमध्ये काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ती म्हणाली की, 'आमचा आवाज दाबणं एवढं सोपं का आहे? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावणं एवढं सोपं का आहे? आम्हाला आमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य का नाही? आमची मतं न ऐकताच त्यांना खारिज केलं जातं. आम्ही कोणतीही भीती आणि चिंतेशिवाय सामान्य माणसांसारखं का नाही जगू शकत?'

झायराने सांगितलं की, काश्मिरी लोकांना कशाप्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'का कोणत्याही काश्मिरी व्यक्तीला आयुष्यभर समस्या, निर्बंधांमध्ये जगावं लागतं. या गोष्टी वाईट असूनही त्या एवढ्या सामान्य का आहेत? असे अनेक प्रश्न आमच्या मनात येतात. सरकार आमच्या या प्रश्नांची उत्तरं देणं दूरच पण प्रश्न ऐकूनही घेत नाही. आमच्या शंका आणि प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी थोडाही प्रयत्न करत नाही.'

दरम्यान, झायराने मीडियाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मीडियाने काश्मिरमधील परिस्थितीबाबत जे चित्र दाखवलं आहे. त्यावर विश्वास ठेवू नका, आमचा आवाज शांत केला आहे आणि कधीपर्यंत... आपल्यापैकी कोणीही वास्तव जाणून घेत नाही.'

संबंधित बातम्या :

हरभजन सिंहचा बॉलिवूड डेब्यू; 'फ्रेंडशिप' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

..म्हणून सलमानने सेल्फी काढणाऱ्या चाहत्याचा मोबाईल हिसकावला

Climate Emergency | पर्यावरण आणीबाणीबाबत हुंदके देऊन रडली

Grammy अवॉर्ड्सच्या डीप नेक आउटफिटमुळे प्रियांका झाली ट्रोल

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan On Karisma Kapoor: 'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget