एक्स्प्लोर

मध्यरात्री घरात घुसून अतिप्रसंग, महिलेची इमारतीवरुन उडी

अत्याचारातून स्वतःचा बचाव करण्यासाठी, 30 वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारली.

पुणे: मुंबईत छेडछाडीतून सुटका करण्यासाठी मुलीने इमारतीवरून उडी मारल्याची घटना ताजी असताना,  पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. रहाटणी येथे गुरुवारच्या मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास अत्याचारातून स्वतःचा बचाव करण्यासाठी, 30 वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारली. यामध्ये पीडिताचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर डाव्या हाताची बोटांना इजा झाली. पतीने पोलीस चौकीत बोलावले आहे, असा संदेश घेऊन अज्ञात नराधमाने मध्यरात्री घराचे दार ठोठावले. घरात दोन्ही मुलं झोपलेली असल्याने, तुम्ही पुढं जा. असं पीडितीने म्हणताच, त्या नराधमाणे थेट घरात प्रवेश करत आतून दाराची कडी लावली. त्यानंतर त्याने अतिप्रसंग सुरु केला. त्यावेळी त्याच्या तावडीतून सुटका करुन, पीडित महिलेने  बेडरुमच्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली. पहिल्या मजल्यावरून त्या खाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर पडल्या. जखमी अवस्थेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीस उठवून घडला प्रकार त्यांना सांगितला. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती

Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget