Mahayuti Seat Sharing in Maharashtra : शिंदेंकडील जागांवर अजूनही उमेदवारीचा सस्पेन्स कायम! सर्व्हेचं हत्यार काढून 'या' जागांवर भाजप दावा करणार?

Mahayuti Seat Sharing in Maharashtra
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागांवर निवडणूक लढवली होती. तर तत्कालिन एकसंध शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. त्या 23 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत.
Mahayuti Seat Sharing in Maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली 20 जणांची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून (BJP) पाच केंद्रीय मंत्री आणि पाच महिलांचा समावेश आहे. भाजपकडून




