एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा मुहूर्त? कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या दुपारनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

सामन्य प्रशासन विभाग शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तयारीला लागा, असा मेसेज शिवसेनेकडे पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील. मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेला उशीर पाहता कोणतंही खातं रिक्त ठेवू नये, असा मतप्रवाह तिन्ही पक्षांमध्ये आहे. मात्र किती मंत्री शपथ घेतील हे उद्याच स्पष्ट होईल. शिवसेनेकडे असलेलं गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन्ही खात्यांपैकी एक खातंही राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातंही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार का? हे देखील उद्या स्पष्ट होईल.

शिवसेनेची संभाव्य यादी

रामदास कदम अनिल परब  सुनील प्रभू दीपक केसरकर  उदय सामंत तानाजी सावंत  गुलाबराव पाटील  आशिष जैस्वाल  संजय राठोड सुहास कांदे

काँग्रेसची संभाव्य यादी

अशोक चव्हाण  पृथ्वीराज चव्हाण  विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर  सुनील केदार सतेज पाटील के सी पाडवी विश्वजीत कदम

राष्ट्रवादीची संभाव्य यादी

अजित पवार  दिलीप वळसे पाटील  धनंजय मुंडे हसन मुश्रीफ  नवाब मलिक राजेश टोपे अनिल देशमुख  जितेंद्र आव्हाड

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
Amravati Crime News : अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Sudhakr Kohale: भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
Embed widget