एक्स्प्लोर

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार 23 किंवा 24 डिसेंबरला? 'या' नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

येत्या 23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा मंत्री 23 किंवा 24 तारखेला शपथ घेतील, अशी शक्यता आहे.

नागपूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मंत्र्यांचं तात्पुरतं खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झालं. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

येत्या 23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा मंत्री 23 किंवा 24 तारखेला शपथ घेतील, अशी शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

शिवसेनेची संभाव्य यादी

रामदास कदम अनिल परब सुनील प्रभू दीपक केसरकर उदय सामंत तानाजी सावंत गुलाबराव पाटील आशिष जैस्वाल संजय राठोड सुहास कांदे

काँग्रेसची संभाव्य यादी

अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर सुनील केदार सतेज पाटील के सी पाडवी विश्वजीत कदम

राष्ट्रवादीची संभाव्य यादी

अजित पवार दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे हसन मुश्रीफ नवाब मलिक राजेश टोपे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड

राज्य मंत्रिमंडळाचं तात्पुरतं खातेवाटप

एकनाथ शिंदे - गृह विभाग, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई - उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

छगन भुजबळ - ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

जयंत पाटील - वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

बाळासाहेब थोरात - महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

नितीन राऊत - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad News मोठी बातमी: संभाजीनगरात मोठा ट्विस्ट, ठाकरेसेना तटस्थ राहणार, शिंदेसेनेला धक्का, भाजपला अप्रत्यक्ष मदत!
मोठी बातमी: संभाजीनगरात मोठा ट्विस्ट, ठाकरेसेना तटस्थ राहणार, शिंदेसेनेला धक्का, भाजपला अप्रत्यक्ष मदत!
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवीन खासदारांनी देवेगौडा, खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे, ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
नवीन खासदारांनी देवेगौडा, खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे, ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
Pune Crime news: शिरुरमध्ये ऊसाच्या शेतात लहान मुलाची बॉडी सापडली, शरीरावर खोल जखमा, बिबट्याने मारलं की घातपात? काही महिन्यांपूर्वी घडलेली अशीच घटना
शिरुरमध्ये ऊसाच्या शेतात लहान मुलाची बॉडी सापडली, शरीरावर खोल जखमा, बिबट्याने मारलं की घातपात? काही महिन्यांपूर्वी घडलेली अशीच घटना
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Embed widget