एक्स्प्लोर

जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!

मुंबई : राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निकालांमध्ये भाजपची सरशी झाल्याचं चित्र आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. सांगलीसारख्या राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढत भाजपनं प्रथमच मुसंडी मारली आहे. तर नाशिकमध्ये 26 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व टिकवून ठेवत 64 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेत 41 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेचा निकाल कोकण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (एकूण जागा – 50)
  • काँग्रेस - 27
  • शिवसेना - 16
  • भाजप- 6
  • राष्ट्रवादी - 1
रत्नागिरी जिल्हा परिषद (एकूण जागा – 55)
  • शिवसेना – 39
  • राष्ट्रवादी – 16
रायगड जिल्हा परिषद निकाल (एकूण – 59)
  • शेकाप 21
  • राष्ट्रवादी 17
  • शिवसेना 15
  • काँग्रेस 03
  • भाजप 03
पश्चिम महाराष्ट्र  सातारा--(६४ जागा)
  • भाजप--०७
  • शिवसेना--०२
  • कॉग्रेस--०७
  • राष्ट्रवादी--३९
  • इतर--०९
  • प्रमुख पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
सांगली--( ६० जागा )
  • भाजप--२५
  • शिवसेना--०३
  • कॉग्रेस--०७
  • राष्ट्रवादी--१७
  • इतर--०८
  • प्रमुख पक्ष--भारतीय जनता पार्टी
अहमदनगर--( ७२ जागा )
  • भाजप--१४
  • शिवसेना--०७
  • कॉग्रेस--२३
  • राष्ट्रवादी--१८
  • इतर--१०
  • प्रमुख पक्ष--कॉग्रेस/राष्ट्रवादी
कोल्हापूर--( ६७ जागा )
  • भाजप--१४
  • शिवसेना--१०
  • काँग्रेस--१४
  • राष्ट्रवादी--११
  • इतर--१८
  • प्रमुख पक्ष--भाजप/अपक्ष/मित्रपक्ष
पुणे--( ७५ जागा )
  • भाजप--०७
  • शिवसेना--१३
  • कॉग्रेस--०७
  • राष्ट्रवादी--४४
  • इतर--०४
  • प्रमुख पक्ष--राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
सोलापूर (68 जागा) :
  • राष्ट्रवादी- 23
  • काँग्रेस- 7
  • दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख- 5
  • भाजप- 14
  • शिवसेना- 5
  • परिचारक गट- 3
  • शहाजीबापू पाटील- 2
  • महाडिक गट- 3
  • समाधान आवताडे गट- 3
  • संजय शिंदे यांचे-2
  • सिद्रामप्पा पाटील गट- 1
उत्तर महाराष्ट्र नाशिक (73)
  • शिवसेना 26
  • राष्ट्रवादी 18
  • भाजप 14
  • काँग्रेस 7
  • अपक्ष 4
  • माकप 3
जळगाव  - एकूण 67
  • शिवसेना 14
  • भाजप 33
  • काँग्रेस 4
  • राष्ट्रवादी 16
  • अपक्ष
विदर्भ चंद्रपूर जिल्हा परिषद - एकूण (56)
  • काँग्रेस - 20
  • भाजप- 33
  • अपक्ष - 3
अमरावती - एकूण जागा 59/59
  • भाजप 14
  • काँग्रेस 26
  • राष्ट्रवादी 05
  • सेना 03
  • बसपा 01
  • RPI   01
  • प्रहार04
  • इतर 05
बुलडाणा जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
  • भाजपा 24
  • शिवसेना 9
  • काँग्रेस 14
  • राष्ट्रवादी काँग्रेस 8
  • भारिप बमस 2
  • अपक्ष 3
यवतमाळ जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
  • भाजपा 16
  • शिवसेना 20
  • काँग्रेस 13
  • राष्ट्रवादी 11
वर्धा जिल्हा परिषद (एकूण जागा – 52)
  • भाजपा 31 +1 रिपाई
  • शिवसेना - 2
  • काँग्रेस - 13
  • राष्ट्रवादी - 2
  • बसपा - 2
  • इतर - 1 अपक्ष
गडचिरोली जिल्हा परिषद (एकूण जागा – 51)
  • भाजप – 21
  • काँग्रेस – 12
  • एनसीपी – 04
  • आदिवासी विद्यार्थी संघ – 06
  • अपक्ष – 02
  • ग्रामसभा – 02
मराठवाडा                          औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
  • शिवसेना - 18
  • भाजप - 22
  • काँग्रेस - 16
  • राष्ट्रवादी - 3
  • मनसे - 1
  • अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1
  • अपक्ष - 1
जालना जिल्हा परिषद (एकूण जागा 56)
  • भाजप - 22
  • शिवसेना - 14
  • राष्टवादी - 13
  • काँग्रेस - 5
  • अपक्ष - 2
  • जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची कन्या आशा दानवे पांडे सोयगाव देवी गटातून विजयी
 परभणी जिल्हा परिषद - एकूण जागा – 54
  • शिवसेना - 13
  • भाजपा - 5
  • काँग्रेस - 6
  • राष्ट्रवादी - 24
  • इतर - 6
हिंगोली जिल्हा परिषद - एकूण जागा 52
  • शिवसेना - 15
  • भाजप - 10
  • काँग्रेस - 12
  • राष्ट्रवादी - 12
  • अपक्ष 3
बीड जिल्हा परिषद - एकूण जागा- 60
  • राष्ट्रवादी- 25
  • भाजपा- 19
  • काँग्रेस- 03
  • शिवसंग्राम- 04
  • शिवसेना- 04
  • काकू-नाना आघाडी- 03
  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
नांदेड जिल्हा परिषद - एकूण जागा : 63
  • काँग्रेस - 28
  • राष्ट्रवादी - 10
  • भाजप - 13
  • शिवसेना - 10
  • रासप - 01
  • अपक्ष- 01
उस्मानाबाद जिल्हा परिषद - एकूण जागा - 55
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 26
  • भाजप - 4
  • काँग्रेस -13
  • शिवसेना - 11
  • भारतीय परिवर्तन सेना - 1
लातूर जिल्हा परिषद - एकूण जागा : 58
  • काँग्रेस - 15
  • भाजप- 36
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 05
  • शिवसेना - 01
  • इतर - 01
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget