एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा ब्रेक, हळूहळू जोर वाढणार, पुढील 4 दिवस कुठे कसे राहणार हवामान ? IMD ने सांगितले ..

Weather Update: अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्राकार वारे तयार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे

Maharashtra weather update: राज्यभरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अन पावसाचा खेळ सुरू आहे . बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे . तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .  पुढील 4 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे देण्यात आले आहेत . मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून तळ कोकण व दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे . (IMD Forecast)

हवामान विभागाचा अंदाज काय ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्राकार वारे तयार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे . मध्य महाराष्ट्र वगळता पुढील काही दिवसात उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे . मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी राहणार आहे .

कुठे कोणता अलर्ट ?

2 ऑगस्ट :  वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट

3 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यलो अलर्ट, तळ कोकणासह कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्हा हलक्या पावसाची शक्यता

4 ऑगस्ट : सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली पावसाचा येलो अलर्ट तळ कोकणासह ,पुणे ,सातारा व कोल्हापुरात हलक्या पावसाची शक्यता

5 ऑगस्ट :  लातूर, धाराशिव, सोलापूर, वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्हा - यलो अलर्ट

6 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पावसाचे येलो अलर्टv

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये स्थानिक हवामानामुळे हलक्या सरी पडू शकतात.

पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम असून, हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत 'बाजोरिया आला' या भीतीनेच अर्ज फेटाळला, निवडणूक अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया संतापले
अमरावतीत 'बाजोरिया आला' या भीतीनेच अर्ज फेटाळला, निवडणूक अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया संतापले
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Cockroach Janta Party: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Embed widget