एक्स्प्लोर

श्वानांनाही मिळतंय रक्तदानानं नवजीवन; रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्राने दिले सात महिन्याच्या ओरिओला जीवदान

वर्ध्यात वडील रुद्र श्वानाच्या रक्तानं रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ श्वानाला मृत्यूच्या दारातून बाहेर येत जीवदान मिळालं आहे.

 वर्धा : मानवाच्या रक्तदानानं अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर येतात.  पण, प्राण्यांनाही रक्तदान करून जीवदान मिळू शकतं, ही बाब उपचारातून पुढं आली आहे. वर्ध्यात वडील रुद्र श्वानाच्या रक्तानं रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ श्वानाला मृत्यूच्या दारातून बाहेर येत जीवदान मिळालं आहे.

वर्ध्यातील लेनीन कांबळे यांच्या सात महिन्यांच्या रॉटव्हीलर ओरिओ नामक श्वानाची प्रकृती अचानक ढासळली. त्याला उपचारासाठी पशुचिकीत्सक डॉक्टर संदीप जोगे यांच्याकडं नेण्यात आलं.  विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचिडपासून पसरणाऱ्या इहर लिचिया नावाच्या आजाराची लागण झाल्याचं पुढं आलं. ओरिओच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. हिमोग्लोबिन पातळीही थेट चारपर्यंत आली. त्याला रक्त देण्याची गरज निर्माण झाली. 

याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र नामक श्वानाच्या मालकाला देण्यात आली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करण्यास संमती दिली. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडिल असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवदान देण्यात आलं. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चाचणीनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून रुद्र नामक श्वानाचं रक्त देण्यात आलं. सध्या ओरिओची प्रकृती उत्तम आहे. यापूर्वी माऊली नामक श्वानाला रुद्र नामक श्वानानेच रक्तदान करून जीवदान दिलं होतं.

माणसांकरता ब्लड बँक उपलब्ध असतात. त्यांना त्यातून रक्त मिळतं. प्राण्यांनाही रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवता येतात. पण, प्राण्यांबाबत ब्लड बँक पाहायला मिळत नाही.त्यामुळं गंभीर परिस्थितीत प्राण्यांना जीवदान मिळण्याकरीता ब्लड बँकेची गरज व्यक्त होत आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Neet Paper Leak: नीट पेपरफुटीत मोठा खुलासा! डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर भरायचे 'विशेष क्लासेस'; प्राध्यापक कुलकर्णी घ्यायचा वर्ग, भरमसाठ फी अन्....
नीट पेपरफुटीत मोठा खुलासा! डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर भरायचे 'विशेष क्लासेस'; प्राध्यापक कुलकर्णी घ्यायचा वर्ग, भरमसाठ फी अन्....

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
Vidhan Parishad Election 2026 Thane: ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआच्या 71 मतांना सोन्याचा भाव, शिंदे गट-भाजपकडून ठाकुरांची मनधरणी, नेमकं गणित काय?
ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआच्या 71 मतांना सोन्याचा भाव, शिंदे गट-भाजपकडून ठाकुरांची मनधरणी, नेमकं गणित काय?
Embed widget