एक्स्प्लोर

भावना गवळींकडून शपथविधीवेळी 'जय महाराष्ट्र, जय एकनाथ' असा उल्लेख; तर मिलिंद नार्वेकरांनी बाळासाहेबांना नमन करत मानले ठाकरे परिवाराचे आभार

Legislative Council MLAs swearing ceremony : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 11 विधानपरिषद सदस्यांना आज शपथ दिली आहे.

Legislative Council MLAs swearing ceremony : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये (Legislative Council MLAs swearing ceremony) जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 11 विधानपरिषद सदस्यांना आज शपथ (Legislative Council MLAs swearing ceremony) दिली आहे. विधान भवन येथे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहण सोहळा पार पडला. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती. विधानपरिषदेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. खासदारकीला तिटीटन मिळाल्याने या नेत्यांना आमदारकीला उभं करण्यात आलं होतं. आज शपथविधीवेळी (Legislative Council MLAs swearing ceremony) भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे.

पाच वेळच्या खासदार भावना गवळींचं या लोकसभेत तिकीट कापलं


शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे.  मात्र विधानपरिषदेत (Legislative Council MLAs swearing ceremony) भावना गवळींना उमेदवारी दिली होती. त्या आमदार म्हणून निवडून देखील आल्या आहेत, आज त्यांचा शपविधी पार पडला यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांचे देखील नाव घेतले आहे.

आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतना बाळासाहेबांना नमन करत मानले ठाकरेंचे आभार 

शिवसेना ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून आपल्या शपथविधीला सुरूवात केली आहे. तर आपल्या शपथविधीच्या शेवटी त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराचे देखील आभार मानले आहेत. 

कोण कोणत्या आमदारांनी घेतली शपथ 


1- पंकजा मुंडे - भाजप
2- योगेश टिळेकर - भाजप
3- अमित गोरखे - भाजप
4-  परिणय फुके - भाजप
5- सदाभाऊ खोत - भाजप
6- भावना गवळी - शिंदे शिवसेना 
7- कृपाल तुमाने  - शिंदे शिवसेना 
8- शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
10- प्रज्ञा सातव - काँग्रेस 
11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget