विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता, कोणत्या पक्षाच्या आमदारांचे कुठल्या हॉटेलवर मुक्काम? 

Maharashtra Vidhan Parishad Election : आतापर्यंतच्या निवडणुकीत आमदारांना क्रॉस व्होटिंगपासून वाचवण्याचं काम भाजपने केलं आहे. पण यंदा पहिल्यांदाच भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून ही निवडणूक रंजक बनली आहे. इथे 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अशा स्थितीत क्रॉस व्होटिंगही

Related Articles