एक्स्प्लोर

Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे .

Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय . दक्षिण भारतात केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे .तर उत्तर मध्य भारतात हवेतील गारवा चांगलाच वाढतोय . राज्यात आता कडाक्याचा थंडीला सुरुवात झाली आहे . तापमानाचा पारा झपझप खाली येताना दिसतोय . हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाडा विदर्भात तापमान घसरले आहे . प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस किमान तापमान कमालीचे घसरणार आहे . बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवेल . (Temperature Down)

पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता . परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे .

विदर्भ गारठला, मराठवाड्यात काय स्थिती?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे . गेल्या 24 तासात 2 ते 3 अंशांनी तापमान घसरले असून गोंदिया जिल्ह्यात 10.5 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे . जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 9.2 अंश सेल्सियसवर पारा गेलाय . मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी 15 अंशाखाली गेलाय . आज कुठे किती तापमान होतं पाहूया .

अहमदनगर – 11.4°C

छत्रपती संभाजीनगर – 12.4°C

बीड – 11.4°C

दहानू – 17.4°C

हरनाई – 21.6°C

जळगाव – 9.2°C

जिऊर (जिउर/जुर) – 10.5°C

कोल्हापूर – 16.9°C

महाबळेश्वर – 12.5°C

मालेगाव – 11.2°C

मुंबई (सांताक्रूझ) – 19.8°C

नाशिक – 10.7°C

धाराशिव – 14.0°C

परभणी – 13.5°C

रत्नागिरी – 18.4°C

सांगली – 15.1°C

सातारा – 13.5°C

सोलापूर – 16.4°C

उदगीर – 14.0°C

महाराष्ट्रात किमान तापमान का घटलंय ?

उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे येत्या शुक्रवार पर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलं . 

- हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फदृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई सोबत लगतच्या परिसरात तापमान कमी झाले आहे .

- दुसरीकडे मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली ,उत्तर प्रदेश या भागात थंडीची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget