एक्स्प्लोर

राज्यात ढगाळ वातावरण! पुन्हा पाऊस पडणार का? पुढील आठवडाभर कसं असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती

पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे  यांनी दिली आहे.

Maharashtra Rain News :  सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठ दिवसात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं अनेक भागात पूर आले होते. त्यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे  यांनी दिली आहे. परवा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर( नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली. 

दोन दिवस पावसाचा प्रभाव अधिक दिसणार (Maharashtra Rain )

दोन दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार दिनांक 15 ते 16 ऑक्टोबर ला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी पिक वाहून गेली आहेत. जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.           

मान्सूनची शेवटची ही दोन आवर्तने

रब्बी हंगामातील चौथ्या आवर्तनातील शेवटच्या चरणातील कालावधीत तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाचव्या व शेवटच्या आवर्तनातील अपेक्षित पावसाचे स्वरुप पाहता, रब्बीच्या लागवडी व शेतकामासाठी हा पाऊस लाभदायीच ठरू शकतो, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

मान्सूनच्या परतीच्या पासाची सध्य:स्थिती

मान्सूनने आज त्याच्या परतीच्या प्रवासात यू. पी. एम पी. बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा प. बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे. त्याची आजची सीमा रेषा कारवार कलबुर्गी निझामाबाद कांकर केओंझघर सागर आयलंड गुवाहटी  शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी 15 ऑक्टोबर च्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित 15 टक्के भुभागावरून मान्सून परतेल, असे वाटते असे खुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अतिवृष्टीमुळं बारा बलुतेदार संकटात, रोगराई पसरण्याची भीती, तातडीनं उपाययोजान करा, शरद पवारांचं सरकारला आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Shrigonda Election 2025: श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?
श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Beed crime news: बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त
बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त
Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Revanth Reddy Row: 'काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस'- रेवंत रेड्डी
Gita Wisdom: सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत ५२००० लोकांसह सामूहिक गीतेचे पठण
BMC Elections 2025: 'जिंकून येण्याच्या निकषांवरच तिकीट', BJP च्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली
Land Scam Politics: महाराष्ट्र लुटून खा, Vijay Wadettiwar यांचा Pratap Sarnaik यांच्यावर गंभीर आरोप
Pune Land Scam:ज्यांनी खडसेंना अडकवलं तेच जाळ्यात, हेमंत गावडेंचा हिशोब Eknath Khadse चुकता करणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Shrigonda Election 2025: श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?
श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Beed crime news: बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त
बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त
Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Embed widget