एक्स्प्लोर

Maharashtra Politics: ठाकरे विरुद्ध शिंदे गट चिन्हाची लढाई; आता थेट पुढील वर्षी होणार सुनावणी; आज काय घडलं जाणून घ्या

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं, यासह अन्य मुद्द्यांवर सुनावणी झाली.

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आजपासून शिंदे गट (Thackeray Group) आणि ठाकरे गट (Shinde Group ) यांच्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं, यासह अन्य मुद्द्यांवर सुनावणी झाली. मात्र आजची सुनावणी काही मिनिटेच चालली. तर यासंदर्भातील पुढील सुनावणी ही नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission सांगितल्याचं ठाकरे गटाचे (Thackeray Group)  नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं आहे.       

याबाबत अधिक माहिती देताना अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले आहेत की, धनुष्यबाण चिन्हासह इतर मुद्द्यावर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार. या मुद्द्यांवर आज युक्तिवाद होऊ शकला नाही. ते म्हणाले, आज फक्त 5 ते 7 मिनिटेच कामकाज झालं. आम्हाला अपेक्षित होत की, आम्ही ज्या गोष्टी सादर केल्या आहेत. जे मूळ दस्तावेज दिले आहेत, त्या दस्तावेजाची छाननी झाली पाहिजे होती. त्यात खरं काय, खोटं काय, हे दोन्ही बाजूचे तपासायला हवं होतं. त्यानंतर ते निवडणूक आयोगासमोर जाणार. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख दिल्याने आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे 3 लाख प्रतिज्ञापत्र पात्र आणि इतर प्राथमिक सदस्यांची नोंद आम्ही दिली आहे. यातच आतापर्यंत या दोन्ही गटाकडून काय दवे करण्यात आले आहे, हे जाणून घेऊ.  

ठाकरे गट (Thackeray Group)

  • ठाकरे गट राष्ट्रीय प्रतिनिधी : 160 
  • संघटनात्मक : 2,82,975 
  • ठाकरे गट प्राथमिक सदस्य : 19, 41, 815
  • एकूण सदस्य : 22, 24, 950

शिंदे गट (Shinde Group )

  • खासदार : 12
  • आमदार : 40
  • संघटनात्मक : 711
  • शिंदे गट स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी :  2046
  • शिंदे गट प्राथमिक सदस्य : 4, 48, 318
  • एकूण : 4, 51,127

    

इतर महत्वाच्या बातम्या: 

Hasan Mushrif on Chandrakant Patil : शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
Gopichand Padalkar: 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा; रोहित पवारांच्या आरोपाला भाजपच्या गोपीचंद पडळकरांच तिखट प्रत्युत्तर, म्हणाले, यांच्या आजोबांनी.....
'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा; रोहित पवारांच्या आरोपाला भाजपच्या गोपीचंद पडळकरांच तिखट प्रत्युत्तर, म्हणाले, यांच्या आजोबांनी.....
Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'दोन लोकांचं बिंग फुटलं, एक विकासपुरुष अन् दुसरे इन्फ्रामॅन...'; मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका
'दोन लोकांचं बिंग फुटलं, एक विकासपुरुष अन् दुसरे इन्फ्रामॅन...'; मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
Vinod Tawde and Jayant Patil: शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार? जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
Embed widget