एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Ajit Pawar : शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे होते?

शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे गेले? ते नाराज आहेत का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठलं होतं आणि काही बैठकांना हजेरी लावली होती. 

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र यात सगळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जास्त (Ajit Pawar) चर्चा रंगली. शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे गेले? ते नाराज आहेत का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठलं होतं आणि काही बैठकांना हजेरी लावली होती. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (5 मे) पत्रकार परिषद घेत आपला पक्षाच्या अध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाआहेत. शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवारांनी ट्वीट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली. "शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे," असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर आज सकाळी अजित पवार हे दौंड तालुक्यातील दौंड साखर कारखान्यावर आले होते. दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान अजित पवार हे  दौंड साखर कारखान्याच्या मुख्य गेट बाहेर न पडता ते मागील गेटने बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

दौंड गाठलं आणि बैठकांना हजेरी लावली

दौंड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा अजित पवार यांनी या ठिकाणी सन्मान केला. त्यानंतर अजित पवार हे मुख्य गेटने बाहेर न पडता ते कारखान्याच्या पाठीमागील गेटने बाहेर पडले. त्यामुळे शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्यावर अजित पवार यांनी कामाला प्राधान्य देत थेट बैठकांना हजेरी लावल्याचं बघायला मिळालं.

'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हळहळले. शरद पवारच अध्यक्ष राहतील त्यांनी निर्णय मागे घ्यावा, असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. तीन दिवस कार्यकर्त्यांनी उपोषण केलं. कार्यक्रमात एकीकडे जयंत पाटील ढसा ढसा रडत होते. तर दुसरीकडे अजित पवार हे कार्यकर्त्यांना समजावत होते. त्यांना शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मान्य असल्याचं दिसत होतं. मात्र आता शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 

पत्रकार परिषदेत दादा का नव्हते?

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेतल्याचं जाहीर केलं. पण यावेळी अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाही. सिल्वर ओकमध्ये जी राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यात बैठकीत ठराविक लोकच पत्रकार परिषदेला जातील असं ठरलं होतं. त्यामुळे अजित पवार पत्रकार परिषदेत दिसले नाहीत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरतीMumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावलेAbu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
Embed widget