एक्स्प्लोर

टँकरमुक्त! मराठवाड्याच्या भूजल पातळीत 2 मीटरची वाढ, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Marathwada: यंदा मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला असून, विभाग टँकरमुक्तराहणार आहे. 

Marathwada Rain Update: कधीकाळी दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा पाऊस मनसोक्त बरसला. यावर्षी एवढा पाऊस (Rain) झाला की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे याचा परिणाम असा झाला की, मराठवाड्याची भूजल पातळीत (Marathwada Ground Water Level) 2 मीटरने वाढली आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला असून, विभाग टँकरमुक्त राहणार आहे. 

गेली तीन वर्ष मराठवाड्यात सतत अतिवृष्टी (Heavy Rain) पाहायला मिळत असताना, यंदाही जोरदार पावसाने हजेरी लावली. विभागात पडलेल्या दमदार पावसामुळे लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मराठवाडा विभागाची आता भूजल पातळी देखील वाढली आहे. सप्टेंबरअखेर झालेल्या सर्वेक्षणात विभागाच्या भूजल पातळीत सरासरी 2 मीटरची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 3.22  मीटरची वाढ ही परभणीत जिल्ह्यात झाली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी...

अ.क्र. जिल्हा   वाढलेली पातळी 
1 औरंगाबाद  1.60
2 जालना  1.18
3 परभणी  3.22
4 हिंगोली  0.75
5 नांदेड  2.17
6 लातूर  1.35
7 उस्मानाबाद  1.69
8 बीड  1.62

टँकरमुक्त मराठवाडा...

मराठवाड्यात नेहमीच पाणी टंचाई पाहायला मिळते. मात्र गेल्या तीन वर्षात परिस्थिती बदलताना पाहायला मिळाली. असे असताना देखील मे महिन्यात मराठवाड्यात 59 टँकरने विविध गाव,तांडे आणि वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण आता मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याने पाणी प्रश्न मिटला आहे. त्यामुळे यंदा मराठवाडा टँकरमुक्त पाहायला मिळणार आहे.  

Marathwada: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोधVision Worli : वरळी व्हिजन कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार?Manoj Jarange Beed : मनोज जरांगेंच्या समर्थनात आज बीड बंदची हाक : गंगाधर काळकुटेManoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Embed widget