Pune Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या! पुण्याची हवा मुंबई - दिल्लीपेक्षा खराब, हवेची गुणवत्ता खालवली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Oct 2023 01:53 PM
ड्रीम 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या PSI झेंडेंचं निलंबन, पोलिसांच्या कारवाईवर सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित
सोमनाथ झेंडे करोडपती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, पण 2021साली लाचखोरीचा ठपका पडलेल्या झेंडेंचा हा आनंद अनेकांना सहन झाला नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. Read More
सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक

विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याबद्धल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल आणि पुषपगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Pune Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या! पुण्याची हवा मुंबई - दिल्लीपेक्षा खराब, हवेची गुणवत्ता खालवली
मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र  सध्या दिसत आहे.  Read More
कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात; भरधाव वाहनाची दोन कार आणि चार दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू
कोल्हापुरच्या महावीर चौकात झालेला अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा चुराडा झाला आहे.  धडक दिलेली गाडी जीएसटी विभागाच्या कर्मचाऱ्याची असल्याची माहिती समोर येत आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.