एक्स्प्लोर
...तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
15:12 PM (IST) • 14 Oct 2023
Sanjay Biyani Murder Case: संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा शूटर नांदेड पोलिसांच्या ताब्यात
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी प्रकरणी दुसऱ्या शूटरचाही ताबा पोलिसांना मिळाला असून तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. Read More
11:03 AM (IST) • 14 Oct 2023
...तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा
OBC Mahasangha : आजच्या सभेच्या आयोजनाला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करत मराठा आरक्षणाचं समर्थन करत आहोत. Read More
09:21 AM (IST) • 14 Oct 2023
तूर डाळीचे भाव गगनाला भिडणार? पावसा अभावी घटलेलं उत्पादन अन् जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीचा परिणाम
Dhule Tur Dal Expensive: असमाधनकारक पावसाचा परिणाम डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनावर झालं आहे. अशातच उत्पादन घटल्यानं तुरीच्या डाळींचे दर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement